Blog Detail

Image

चिंतनीय विषय.. !

2023-07-04

Web Design

 D. M. Parshuramkar

5 वी तील 44 टक्के विद्यार्थी आणि 8 वी तील 24 टक्के विद्यार्थी साधे मराठी वाचू शकत नाहीत (असर अहवाल) आणि 12 वीचा राज्याचा निकाल 91 टक्के आणि 10 वी चा निकाल 93 टक्के लागतो..ही विसंगती कशी समजून घ्यायची..? परीक्षा सोप्या करून,खोटे समाधान देऊन आपण विद्यार्थ्यांची दीर्घकालीन नुकसान करतो आहोत का..?

    Post Views:  293